Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन नांदेड जिल्हाकार्यध्यक्ष पदी भास्करराव भिलवंडे यांची निवड -अखेर दमदार नेतृत्व जिल्हाला मिळाल !!

        माधव पवार 
पक्ष अंतर्गत राजकीय संकटाचा सामना करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम चांगल्या पद्धतीने करणाऱ्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील भूमिपुत्र भास्करराव भिलवंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे 

अखेर नांदेड जिल्ह्यासाठी भास्करराव भिलवंडे यांच्या रूपाने दमदार नेतृत्व मिळाले आहे 

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षात गेल्या अनेक वर्षा पासून एकनिष्ठपणे काम करणारे भास्कररावजी भिलवंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे 

येत्या आगामी काळातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदरची निवड करण्यात आली आहे 

राजकीय पक्ष कोणता ही असो योग्य पद्धतीच्या कार्यकर्त्याला योग्य काम करत असताना पक्षांतर्गत काही पुढाऱ्याला खूपत नुसते तशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हा कार्याध्यक्ष भास्करराव भिलवंडे यांच्यावर सुद्धा काही पुढाऱ्या कडून बदनामी करण्याचे शेड यंत्र रचण्यात आले होते 

नांदेड जिल्ह्याचे नूतन जिल्हाकार्याध्यक्ष भास्करराव भिलंवडे यांनी नायगाव तालुक्यातील नरसी येथे पत्रकार परिषद घेऊन पक्षांतर्गत केलेल्या आरोपाची चिरफाड करून आपले स्पष्ट मत मांडले होते

त्याच पक्षा मध्ये राहून पक्ष बळकट करण्यासाठी काम करणाऱ्या भास्करराव पाटील भिलवडे यांची नांदेडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात नुकतीच निवड करण्यात आली असल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करीत शुभेच्छा देण्यात येत आहेत 

Post a Comment

0 Comments