Header Ads Widget

नांदेड जिल्हासाठी आदर्श पूर्ण काम करण्याचा प्रयत्न करणार नूतन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार !!

              माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार
यांनी नांदेड जिल्ह्यात काम करत असताना अनेक महत्त्वाच्या बाबीचा अभ्यास केला त्या अभ्यासाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी आदर्श पणे काम करून कायदा व सुव्यवस्था सुरुवात ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न करणार असल्याचे त्यांच्या कर्तव्या वरून दिसून येत आहे 

जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्याचा कारभार चांगला सांभाळा असल्यामुळे त्याच पद्धतीने काम करण्याची उमीद नांदेड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यात असल्याचे स्पष्ट चित्र दिसून आहे 

नूतन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शाळा कॉलेज अशा ठिकाणी पोलिसांची करडी नजर राहावी म्हणून संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखाना सूचना करतील अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली असून सदरच्या ठिकाणी हुलड व टुकार पोरांना जेणे करून आळा बसेल असा विश्वास जनतेतून केला जात आहे 






Post a Comment

0 Comments