Header Ads Widget

जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मा. शिवराज पाटलाची "आगे " की सोच !!

        माधव पवार 
नायागांव विधानसभा मतदार संघात चालू करण्यात आलेली जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची सदरच्या मतदार संघात विधानसभा निवडणूकी पूर्वी जोरदार तयारी करण्यात आली आहे 

भारतीय जनता पार्टीचे मा.शिवराज पाटलाची "आगे " की सोच म्हणजे सदरच्या मतदार संघात येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच रणशिंग फुंकणार आहे 

भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकराची जन आशीर्वाद यात्राचा मोठा प्रभाव होत असल्यामुळे एक एक मत दाता होटाळकर यांच्यासह त्यांच्या भाजपा कार्यकर्त्याच्या माध्यमातून जोडत आहे 

नायगाव विधानसभाहा सदरचा मतदार संघात विकासाची दूरदृष्टी ठेवून मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन चांगल्या प्रकारे करून सदरचा रथ पुढे पुढे नेते आहेत 

जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मा. शिवराज पाटलाची विकासची "आगे " की सोच असल्यामुळे सदरचा मतदार संघ विविध समस्यानी गांजला असल्यामुळे सदरच्या मतदार संघाचा भविष्यात कायापालट करण्यासाठी मा. शिवराज पाटील हे प्रयत्न करीत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांतून बोलल्या जात आहे




Post a Comment

0 Comments