Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदारसंघात ताकद वाढली मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्या जन आशीर्वाद यात्रेला जनतेचाच आशीर्वाद !!

        माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी व विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीचे तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या जन आशीर्वाद यात्रेला जनतेचाच आशीर्वाद मिळत असल्याने सदरच्या मतदार संघात चांगलीच ताकद वाढली असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी गेल्या महिन्यात म्हणजे २१ जुलै २०२४ रोजी कोलंबी येथील तीर्थक्षेत्र मत संस्थानाचे दर्शन घेऊन जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ केला आहे 

सदरची जन आशीर्वाद यात्रा नायगाव विधानसभा मतदार संघातील खेड्यापाड्या फिरत असल्याने माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना ताकद मिळत आहे 

जन आशीर्वाद यात्रा ही प्रभावी पणे फिरत असल्याने व जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याने नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यात चांगलेच आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसत आहे 

सदरची यात्रा ही पूर्ण नायगाव विधानसभा मतदार संघात व खेड्यापाड्यात पिंजून निघत आहे 

Post a Comment

0 Comments