नायगाव तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कुंटूर शाखेचा कारभार केवळ शाखाधिकाऱ्यासह कॅशियर व अन्य एक कर्मचाऱ्यावर पंदरा हजार खातेदार व पंदरा सेवा सहकारी सोसायटी आणि सतारा गावचा या सदरच्या कर्मचाऱ्यावर कामाचा भार पडला आहे
तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कुंटूर शाखेचे शाखा अधिकारी लांडगे व कॅशियर शिवराज रघुनाथराव पाटील आणि चव्हाण नावाच्या कर्मचाऱ्यांवर सदरचा कारभार चालत असून सदरची ही बँक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची असल्यामुळे केवळ चार तरी कर्मचारी असायला पाहीजे होते कारण सदरच्या शेतकऱ्याचे कामे करण्यासाठी सरळ सोप्या पद्धतीने झाले पाहिजे आहे
कुंटूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा यांच्या कार्यक्षेत्रात एकूण सतरा गावे आहेत आणि चालू खातेदार तेवीसे पन्नास आहेत तर तीन हजार कर्जदार आहेत चालू बाकीदार बाविसे पन्नास आहेत सदरची बँक सुरळीत चालत असली असली तरी सदरच्या शाखाधिकारी लांडगे यांच्यासह कॅशियर शिवराज रघुनाथराव पाटील व डी पी चव्हाण यांच्यावर सदरच्या बँकेचा भार आहे

0 Comments