नायगाव विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना या मतदार संघात मतदाराचे चित्र जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान काढण्यात येत असलेले "उद्दगार "मतदारांच्या अपेक्षा नुसार भविष्य काळातील भावी आमदार म्हणून पहात असल्याचे स्पष्ट चित्र मांजरम जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांमधून दिसून येत आहे जन आशिर्वाद दौऱ्याला फिरत असताना मतदारांनी विकास झाला नसल्याचा पाढाच वाचवून दाखवत मौजे मांजरम या गावातील कार्यकर्त्यांनी येणार्या काळात आपल्या कडे भावी आमदार या नात्याने बघत आहोत अश्या प्रतीक्रीया गावकर्यांनी व सर्व समाजातील मतदारांनी दिल्या आहेतयावेळी उपस्थित.पांडरंग पाटील शिंदे. सूरेश पाटील खंडगावकर,महेश देशपांडे.प्रदीप पाटील पवळे मरवाळीकर. गूलाब पाटील सोमठानकर.श्रीपत पाटील शिंदे .श्रीकांत पाटील शिंदे.नामदेव कांबळे .गजानन पाटील मनूरकर.उमेश पाटील केते.योगेश पवळे पाटील.मंगेश पाटील बेंद्रीकर.मांजरम बाबाराव पाटील शिंदे ,उमाकांत पाटील शिंदे-तंटामुक्ती अध्यक्ष , दिगंबर पाटील शिंदे, प्रल्हाद पाटील शिंदे आदी यावेळी उपस्थित होते पांडुरंग पाटील शिंदे ,विशाल पाटील शिंदे, आनंदराव शिवारेडी, गणपत पाटील शिंदे ,भुजंगराव माऊलीकर ,आनंदराव कांबळे साहेब ,आनंद फुगारे ,दत्ता पाटील गायकवाड, मेटकर पैलवान ,मोबिल पिंजारी, गणेश पाटील शिंदे ,पांडुरंग सावकार जिंदमवार ,शिवराज पाटील शिंदे, इस्माईल साहेब शेख, कांबळे यावेळी उपस्थित होते
सरपंच प्रतिनिधी -रावसाहेब पाटील शिंदे,
उपसरपंच -बालाजी माली पाटील ,सदस्य प्रतिनिधी -उमेश पाटील केते,सदस्य विजय वाघमारे, पत्रकार -शिवाजी पाटील शिंदे ,तंटामुक्ती अध्यक्ष -उमाकांत पाटील शिंदे, दिगांबर पाटील शिंदे ,आनंदराव शिवारेडी, प्रल्हाद पाटील शिंदे, मा. सरपंच यादव कोणकेवाड आदीची उपस्थिती होती
मा. विशाल पाटील शिंदे, मा पांडुरंग पाटील शिंदे ,मा.हनुमान पाटील शिंदे ,मा.उपसरपंच प्रतिनिधी.आदी कार्यकर्ते व प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

0 Comments