राज्यातले सरकार शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे झाले होते बऱ्याच पैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली असली तरी शेकडो शेतकरी केवायसी अंगठे येत नसल्यामुळे झाली नसल्यामुळे त्यांना शासन अध्याप बँक खात्यात रक्कम केली नसल्यामुळे शेतकऱ्यांतुन संताप व्यक्त केला जातं आहे
आता विम्याची रक्कम पडणार असल्याचे सांगण्यात व चर्चा होताना ऐकावयास मिळत असली तरी शासनाने थेट बँक खात्यात जमा करावी अशी मागणी होत असून सरकारने गेल्या केवायसीच्या नावाखाली शेकडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली नसल्यामुळे शेतकरी राजा अनुदाना पासून अध्याप वंचित आहे
सरकारने तशाच पद्धतीचा केवायसीचा दांडू पिक विम्याची रक्कम जमा करीत असताना घालू नये कारण शेतकऱ्यांचे अंगठे येत नाहीत तशा पद्धतीचे आट्ट न घालता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सदरची जमा करावे अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे

0 Comments