Header Ads Widget

शासनानी केवायसीची आट्ट रद्द करून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात गेल्या वर्षाचे अनुदान तात्काळ जमा करावेत मागणी !!

         माधव पवार 
राज्यातल्या राज्य सरकारनी गेल्या वर्षाचे अतिवृष्टीचे अनुदान अंगठा येत नसलेल्या शेतकऱ्यांना अध्याप मिळाले नाही त्यासाठी शासनाने केवायसीची आट्ट  तात्काळ रद्द करून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्वीच्या सदरची रक्कम जमा करावी असली मागणी शेतकरी गटातून होत आहे 

गेल्या दहा वर्षा पासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात केवायसी विना थेट खात्यात जमा होत होती परंतु राज्यातल्या दळभद्री सरकारने शेतकऱ्यावर जाचक आट्ट केवायसीची टाकल्यामुळे सदरची केवायसी करत असताना शेतकऱ्यांचा अंगठा येत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अनुदाना पासून असून वंचित राहिले आहे 

देशात आधार कार्ड व मतदान कार्ड त्याच बरोबर राशन कार्ड असताना सुद्धा शासनाला या पेक्षा शेतकऱ्यांचा पुरावा पाहिजे या पुराव्याच्या आधारे शासकीय अनुदान म्हणजे अतिवृष्टीने नुकसान झालेले पिकाचे अनुदान तात्काळ शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात यावेत अशी मागणी केली आहे 

शासनानी केवायसीची आट्ट रद्द करून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात गेल्या वर्षाचे अनुदान तात्काळ जमा करावेत मागणी केली जात आहे 

Post a Comment

0 Comments