महसूल कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील विविध कार्यालयीन कामे प्रभावित होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून या यांच्या प्रमुख मागण्याच्या माध्यमातून दांगट समितीचा अहवाल मंजूर करणे व रिक्त पदे भरणे आदी मागण्यांच्या संदर्भात महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन चालू केले आहे
यापूर्वी झालेल्या आंदोलनात राज्य शासनाने राज्य महूसल कर्मचार्यांना मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्या आश्वासनाची पूर्तत अद्याप तरी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे
महाराष्ट्र राज्यातील सर्व महसुली कर्मचाऱ्यांकडून १० जुलै २०२४ पासून टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा इशारा सदरच्या महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी दिला आहे

0 Comments