नायागांव विधानसभा मतदार संघात दिनांक २१ जुलै २०२४ रोजी काढण्यात आलेली जन आशीर्वाद यात्रासाठी मतदारांनी चांगलाच प्रतिसाद भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना मिळत असून या यात्रेच्या निमित्ताने गावागावात ढोल वाजवून त्यांच्या यात्रेच्या शोभा वाढविली जाते म्हणजे विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी डांगोरी देऊन आवाहन दिले जात आहे
दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत विधानसभेच्या निवडणूका लागणार असल्यामुळे या नायागांव मतदार संघात अभ्यास पूर्ण जन आशीर्वाद दौऱ्याच्या माध्यमातून जन संवाद जन संपर्क करून भेटी घाटी घेतल्या जात असल्यामुळे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा ढोल वाजतोय र - हे वाक्य जन सामान्य माणसा पर्यंत जाताना ऐकावयास मिळत आहे
जन आशिर्वाद दौऱ्याला फिरत असताना मतदारांनी विकास झाला नसल्याचा पाढाच वाचवून दाखवत गडगा व कोपरा या गावातील कार्यकर्त्यांनी गावभर फिरवून दाखवले,व येणार्या काळात आपल्या कडे भावी आमदार या नात्याने बघत आहोत अश्या प्रतीक्रीया गावकर्यांनी व सर्व समाजातील मतदारांनी दिल्या आहेत,
यावेळी उपस्थित सूरेश पाटील खंडगावकर,महेश देशपांडे.प्रदीप पाटील पवळे मरवाळीकर. गूलाब पाटील सोमठानकर.गजानन पाटील मनूरकर.योगेश पवळे पाटील.मारोती भाकरे.सूधाकर पाटील आमलापूरे.गिरीधर हते.मलकु अप्पा.रामदास भाकरे.हनुमंतराव पाटील भाकरे , चांदु, खलील सय्यद, बाळू संजय पाटील भाकरे, हानमंत नागोराव माळगे आदी उपस्थित होते
शंकर रावजी भाकरे, रामकिसन बोरीवाले, नागेश कोंडलवाडे, अंकुश बाबू गोईनवाड, लक्ष्मण नारायण भांगे , शेवाळे पुंडलिकराव, चांद पटेल शेख, बाबुराव फुलारी, संजय किशनराव भांगे, शिवाजी पवळे, परमेश्वर एकाळे, विठ्ठल बालाजी कोरे ,वैजनाथ कोंडलवाडे आदी यावेळी उपस्थित होते
अशोक शंकरराव छपरे, बाबू गोईनवाड, इरबा गोईनवाड, सल्लू भाई शेख, साईनाथ हसणाळे,धोंडीबा गाताडे, जयसिंग पाटील, कोरे हनुमंतराव ,मैनु साब निवळीकर, दत्ता पाटील शिंदे ,मैनोदीन शेख, संदीप पाटील मस्कले ,बालाजी गाताडे ,विलास जयसिंग पाटील,गिरीधराव हते, रामदासराव भाकरे, मारुती भाकरे, दत्ता बोरीवली ,छपरे अशोक पाटील, गणेश पाटील भाकरे ,समीर रहीम खान पठाण, मुस्तफा कुरेशी ,रसूल खान पठाण ,गणेश शेषेराव भांगे. गडगेकर .
बालाजी पा पवळे ,सुधाकर पा पवळे, नामदेव डोईवाड, व्यंकट पा पवळे,विलास पा पवळे, शंकर पा पवळे, संजय पा पवळे, रमेश पा पवळे, प्रभू पा पवळे, रेजीत डोईवाड, भिमराव पा पवळे, मनोहर पा पवळे, माणिक पा पवळे, आनंद पा पवळे, बालाजी पा पवळेअनिल पा पवळे,साईनाथ पा पवळे, भाऊराव पा पवळे,गोविंद पा पवळे, प्रकाश पा पवळे, यावेळी गावातील सर्व नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते

0 Comments