नांदेड जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा असो अन्य संस्था असो अशा शाळेच्या विध्यार्थाच्या शिक्षणाकडे जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी करणवाल यांनी मोठया प्रमाणात लक्ष देण्याची गरज भासत आहे
ग्रामीण भागातील शाळेतील विध्यार्थाना फिल्टरचे पाणी मिळत नाही कॉम्प्युटर शाळेत असले तरी त्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून विध्यार्थाची काय प्रगती झाली हे तपासने मुख्यकार्यकारी अधिकारी तपासले पाहिजे असे सदरच्या पालक वर्गातून बोलल्या जात आहे
नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात शिबीर घेण्यासाठी सूचना केल्या मात्र सर्व शाळेतील विध्यार्थाच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी गटशिक्षण अधिकारी अथवा केंद्र प्रमुख किंवा शाळेच्या मुख्याध्यापकाना का सूचना करीत नाहीत हा महत्वाचा प्रश्न पालक वर्गाना भेडसावत आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही तात्पुरत्या स्वरूपाची असो की कायमची असो या योजनामुळे राज्याची अथवा जिल्ह्याची असो ग्रामीण भागाची यांच्यामुळे प्रगती होऊ शकत नाही शाळेत दर्जेदार शिक्षण मिळाले तर विध्यार्थी घडतील असे ही पालकांतून बोलल्या जात आहे

0 Comments