नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघांचे नेतृत्व व विकास करण्यासाठी मागासवर्गीय सुद्धा आमदार झाला पाहिजे अशी या मतदार संघात होताना ऐकावयास मिळत असली तरी सदरच्या मतदार संघात अनेक समस्या आहेत शेतकऱ्याचे प्रश्न गावा अंतर्गत मोठमोठाल्या समस्या असल्यामुळे त्या सर्व सोडविण्यासाठी मागासवर्गीय आमदार असणे आवश्यक आहे
जिल्ह्याच्या नायागांव पंचायत समितीत उत्कृष्ट काम म्हणजे जनसामान्य प्रश्न मार्गी लावलेले नामदेव कांबळे यांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे
हे शेतकरी व जनसामान्य माणूस विसरू शकत नाही आगामी काळातील विधानसभा सभा निवडणूका लागणार असल्यामुळे जन सामान्य कुटूंबातील एक व्यक्तिमत्व असलेले नामदेव कांबळे हे सुद्धा येणारी विधानसभा लढवू शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे
नायागांव विधानसभा मतदार संघ हे अनेक समस्यानी गांजला असल्यामुळे भविष्यात या मतदार संघाचा विकास करण्यासाठी जर जनतेनी व मतदारानी आशीर्वाद दिला तर का ? या मतदार संघाचा आमदार म्हणून नामदेव कांबळे हे सुद्धा होऊ शकतात असे ही अनेकाचे मत आहे

0 Comments