नायगाव विधानसभा मतदार संघात विधानसभेचेच्या निवडणुकी पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रंगीत तालीम चालू करण्यात आली आहे
या तालमेत भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी दिनांक २१ जुलै २०२४ पासून या नायागांव विधानसभा मतदार संघात जन आशीर्वाद यात्रा दिलखुलास पणे चालू केली असल्यामुळे मतदाराचा चांगला प्रतिसाद मिळत आहे
या मतदार संघात भाजपाचे शिवराज पाटील होटाळकर हे अतिशय महत्वाची संकल्पना सुचवून जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले यात्रे शेकडो भाजपाचे कार्यकर्ते सहभागी झाले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी पाहिला प्रयोग चालू केला
नांदेड जिल्हा परिषदेचे सभापती असताना भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे मोठे लक्ष दिले होते तर सन १९९६ साली छावा संघटनेत असताना मराठा आरक्षणाच्या संदर्भात नायगाव येथे दिवंगत अण्णासाहेब जावळे यांची भव्य सभा आयोजित केली होती
भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांना नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी येत्या विधानसभेच्या निवडणुकी मध्ये पक्षश्रेष्ठने संधी देईल ? असा विश्वास व्यक्त करीत नायगाव विधानसभा मतदार संघात जन आशीर्वाद यात्रेत मतदारांचा आशीर्वाद मा.शिवराज पाटील होटाळकर यांनी मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे

0 Comments