नांदेड जिल्ह्याचे खासदार असो की नायागांव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार असो यांनी विध्यार्थीच्या शिक्षणावर जास्तीचे लक्ष दिल्यास विध्यार्थाच्या शिक्षणाचा दर्जा नक्कीच सुधारल्या शिवाय राहत नाही असे मत जनतेसह पालकांचे स्पष्ट मत आहे
नायगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार यांनी इतर कोणत्या ही बाबीवर खर्च करण्या पेक्षा जर विध्यार्थाच्या शिक्षणावर जर खर्च केला तर विध्यार्थाच्या शिक्षणाची प्रगती होऊन विध्यार्थी उशार होतील त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होईल असे ही पालकातून बोलल्या जात आहे
नायागांव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी तर विधानसभा निवडणुकी पूर्वी थेट तिरुपती दर्शनासाठी लोकांना पाठवून दिले असले तरी त्यांच्या रोजगाराचा ही प्रश्न गंभीर असून त्यांचा पाच दिवसाचा खर्च जरी आमदार करीत असले तरी त्या कुटूंबातील लोकांचे काय असा ही प्रश्न जनतेतून विचारला जात आहे
जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्वच शाळे कडे लक्ष देऊन शिक्षण विभागाला विध्यार्थाच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देतील अशी अपेक्षा जनतेनी व्यक्त केली आहे

0 Comments