सन २०१९ साली देशातच नव्हे तर अख्या जगामध्ये कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात जनतेच्या जीवावर बेतले होते या सदरच्या कार्यकाळात एक ते दोन वर्षे शाळा बंद असल्यामुळे शिक्षणाचा दर्जा ढासाळ होता ते दर्जा भरून काढण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर भर देऊन व विशिष्ट समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा मोफत शिक्षण दिले पाहिजे असे मत नामदेव कांबळे यांनी व्यक्त केले आहे
कोरोना महामारी सारखे संकट सर्वत्र पसरले होते त्या कार्यकाळा मध्ये सर्वत्र शाळा बंद होत्या आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा खेळ खंडोबा झाला होता आणि दर्जा ही ढासाळला होता सध्याची परिस्थिती पाहिली तर शिक्षणाच्या संदर्भात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्र साधारणतः ढासाळले असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे
कोरोना काळामध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून पूर्ण जीवाची न परवा करता संपूर्ण तालुका भर प्रत्येक गाव भेटी तसेच सर्व पियुषीच्या भेटी देऊन तेथील कर्मचाऱ्यांना आत्मविश्वास वाढवण्याचं व लोकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचं आणि कमी जास्त आहे
त्याच्या मध्ये विशेष लक्ष देऊन लोकांची सेवा केली त्यांना प्रशासकीय पत्र देऊन सन्मान केला केलेल्या कार्यामुळे कर्मचारी बांधव सुद्धा अतिशय सन्मानित होऊन केलेल्या कार्याचे सार्थक झालं असेल समाधान व्यक्त केले आहे
सध्याची परिस्थिती पाहिली तर आरोग्य विभागात ही गोळ्या औषध पाण्याचा तुटवडा बहुतांश दवाखान्या मध्ये आढळून येत असल्यामुळे अनेक रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत असतात शासकीय दवाखान्या पेक्षा खाजगी दवाखान्यात उपचार चांगले मिळत असल्याने थोडक्यात शासकीय दवाखान्या कडे रुग्ण जाण्यासाठी तयार नसतात हे स्पष्ट चित्र आहे
आरोग्य विभागात अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पद रिक्त असल्यामुळे ते तात्काळ भरले पाहिजेत सदरच्या कर्मचाऱ्यांमुळे खेड्यापाड्यातील आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे आरोग्य उपकेंद्र हे कर्मचाऱ्यांना विना वस पडले आहेत असे सुद्धा स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येतात खरे तर विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारने मोठे प्रयत्न केले पाहिजे असे ही नामदेव कांबळे यांनी सांगितले आहे

0 Comments