ग्रामीण भागातील शेतकरी असो की खेड्या पाड्यातील त्यांच्या उन्नतीसाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकरी असो त्या शेतकऱ्यांसाठी धडपणारा शेतकरी नेता म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उत्कृष्ट शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या अनेक वर्षापासून मोठे प्रयत्न केले जात आहे
भारतीय जनता पार्टीचे तथा या नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी सत्तेत नसताना सुद्धा शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व विकासासाठी मोठा प्रयत्न करून आपले जीवन खर्च करीत आहेत
त्यामुळे कवळे गुरुजी यांच्या पाठीमागे जनता खंबीरपणे हुभी असल्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जर कवळे गुरुजीला पक्षा कडून तिकीट मिळाले तर नक्कीच नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे
राजकारणा बरोबर समाजकारणात ही उत्कृष्ट शेतकरी नेते कवळे गुरुजी यांचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर या मतदार संघातील जनता समाधान असून या भागातून निवडून गेलेले अनेक राजकीय पुढारी या मतदार संघात रस्त्याचे काम केले परंतु शेतकऱ्यांसाठी काय केले असा करण्यात आला आहे
रस्ते करणे म्हणजे शेतकऱ्यांचा विकास नव्हे सत्तेत नसताना ही आम्ही काम करून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न केले असे शेतकरी नेते कवळी गुरुजी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे

0 Comments