Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदारसंघातील कलावंतांचा गजानन पाटील चव्हाण यांच्या वतीने सन्मान

नायगाव फास्ट न्यूज -
नायगाव शहर येथे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालय येथील नायगाव तालुक्यासह मतदारसंघातील खरे कलावंत वंचित असलेल्या या बांधवांना प्रोत्साहन  मिळावे ही सामाजिक भूमिका जोपासत श्री कलावंत गिरीश गिरी, स्वरा सुधाकर जोंधळे, राम उपाशे, त्यांचा सन्मान करण्यात आला आहे 

हे कलावंत अनेक क्षेत्रांमध्ये अर्थात फिल्म सिरीयल नाट्य  इंस्टाग्राम सह करत आहेत
या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सराफा असोसिएशनचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सर्जेरावजी देशमुख, प्रमुख पाहुणे कर्मवीर भाऊराव पाटील चव्हाण आदी उपस्थित होते 

शिवसेना शहर प्रमुख गजानन तमलूरे, विधी तज्ञ श्रीहरी सोमठाणकर,साईनाथ  कवळे,अतुल पाटील मंगरुले
साईनाथ इंबीतवर, सुधाकर जोंधळे, विठ्ठल बोरीकर, प्रमोद बिरेवार, साईनाथ मितुरे, माधव पा चव्हाण, अशोक पवार, प्रदीप देमेवार गणेश देगावे, राजु गंनदेवर, सह गजानन पाटील चव्हाण मित्रपरिवार उपस्थित होते

Post a Comment

0 Comments