नायगांव तालुक्यातील मौजे देगाव येथील रहिवाशी असलेले ज्येष्ठ नागरिक तथा स्वस्त धान्य दुकानदार माधवराव हौसाजीराव गायकवाड यांचे दिनांक १८ जून २०२४ रोजी सकाळी सकाळी ठीक ११ वाजता वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे
बाबा मला तुझी आठवण रोज येते, मी स्वत:शी झगडताना मला मदत करणारा कोणीही नाही मायाळू, प्रेमळ नसलात तरी कधीही आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही आता अचानक सोडून गेल्यावर मला अजिबात करमत नाही असे त्याचे मुलं म्हणत आहे
आज माझा प्रत्येक शब्द ज्वालाकांड घडविणारा ठरो, हीच तुझ्या मृत भावनांना माझ्या जिवंत शब्दांची श्रद्धांजली वाहत आहोत
तालुक्यातील देगांव येथील जेष्ठ नागरिक तथा स्वस्त धान्य दुकानदार माधवराव हौसाजीराव गायकवाड निधन झाले असून ते मृत्यु समयी ७८ वर्षाचे होते
तालुक्यातील देगांव येथे दिनांक १९ जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता देगांव येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात तीन पत्नी सहा मुल पाच मुली सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

0 Comments