नायगाव तालुक्यातील रुई बु येथील पाझर तलावात आठ दिवसा पुरताच पाण्याचा साठा जनावरांचा प्रश्न गंभीर जिल्ह्याधिकारी राऊत यांनी बळेगाव बंधाऱ्याचे सोडावे अशी शेतकऱ्याची मागणी केली सदरच्या पाझर तलावाच्या पाण्यासाठी चार ते पाच गावाचे शेतकरी जनावराना पाणी पाजविण्यासाठी घेऊन येतात परंतु सध्याच्या परिस्थितीत सात ते आठ दिवसा पुरताच पाणी साठा शिल्लक राहिला आहे

0 Comments