Header Ads Widget

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार संविधानाच्या माध्यमातून देशातील तमाम मतदारांना दिला एका मताचा अधिकार !!

               माधव पवार
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार संविधानाच्या माध्यमातून देशातील तमाम मतदारांना दिला एका मताचा अधिकार दिला असल्यामुळे या देशातील छोटा असो की मोठा त्यांना लोकशाहीच्या प्रमाणे मतदान करावे लागणार आहे 

Post a Comment

0 Comments