Header Ads Widget

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचाराची रुई बु येथे भव्य सवांद सभा - एकच आवाज वसंत चव्हाण

                  माधव पवार
 नांदेड लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा प्रचार करण्यासाठी रुई बु येथे महाविकास आघाडीचे श्रीनिवास पाटील चव्हाण  भास्करराव भिरवंडे रवींद्र पाटील भिलवंडे राजेशजी लंगडापुरे आदी पुढारी आले आहे
या प्रसंगी श्रीनिवास पाटील चव्हाण यांनी सन २००९ पासून चव्हाण परिवाराचे रुईबु कराचे नाते पक्के या भागातील जनतेचे नाते जुळाले असल्याचे सांगत ते पुढे म्हणले की आज पर्यत आशीर्वाद दिला त्या पद्धतीने या पुढे ही आशीर्वाद दिला पाहिजे असे श्रीनिवास पाटील म्हणाले आहे 
यावेळी राजेश लंगडापुरे यांनी विरोधकांना सवाल करीत म्हणले की विरोधक हे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाला नजर लावून फोडा फोडीचे राजकारण करत केले आहेत जागोजागी काँग्रेस पक्षाचे वातावरण सुंदर झालं असले असल्याचे लंगडापुरे म्हणाले आहे 

सरकारचे धोरण बदल्यामुळे सर्वात महत्वाची बाब म्हणजे खासदार अशोकराव चव्हाण हे ईडी घाबरून भाजपात प्रवेश केला असल्याचे लंगडा पुरे म्हणाले आहे 
भास्करराव भिलंवडे म्हणाले की " मुख मे राम बगल मे छुरा "
अशी विरोधावर टीका करत म्हणाले की लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना प्रचंड मतदान होणार असल्यामुळे नक्की विजयी होतील आणि ते म्हणाले की चव्हाण परिवाराचे व जनतेचे तीन पिढ्यापासून जनतेसाठी काम करत आहेत सदरचा चव्हाण परिवार हा जनतेसाठी २४ तास काम करीत आहेत

भारताचे राजकारण पाहता देशा गेल्या दहा वर्षात अधुगतीत आला असून महागाईच्या मुद्यावर सरकार बोलत नाही अशा सरकारला लोकसभेच्या निवडणूकित गाढले पाहिजे असे ते म्हणले आहे

यावेळी सदरील सभेचे अध्यक्ष माजी चेरमन गोपाळराव पांडे होते तर व्यासपीठावर श्रीनिवास पाटील भास्करराव भिलंवडे रवींद्र पाटील विश्वानाथजी बडूरे शामराव चोंडे माधवराव भास्करराव धर्माधिकारी शिवाजी पाटील जाधव कृष्णूरकर प्रभाकर शेट्टे साईनाथ सुधाकर पाटील जी एम शिंदे राजेश लंडापुरे खैरगावचे सरपंच चव्हाण बालाजी प्रशांत नाधरे धीरजकुमार जाधव आधी यावेळी उपस्थित होते

नांदेड लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी नायगाव तालुक्यातील रुई बु येथे माजी सरपंच भुजंगराव आनंदराव पाटील शिंदे व काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजन करण्यात आले आहे 



Post a Comment

0 Comments