नांदेड लोकसभा मतदार संघांचे खासदार तथा भाजपा पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नामनिर्देशित पत्र भरण्यासाठी राज्याचे नेतेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गिरीश महाजन खासदार डॉ. अजित गोपछडे उपस्थित राहणार आहेत
दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता जुन्ना मोंढा पासून एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहे
महायुतीतील नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवराज पाटील होटाळकर माजी शिक्षण सभापती तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नांदेड यांनी केले आहे

0 Comments