Header Ads Widget

नायागांवच्या तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांच्या कार्यप्रणालीवर महिलासह जनता समाधान !!

                     माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह धर्माबादच्या महिला उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे मॅडम यांच्या आदेशानुसार व सूचनेनुसार नायगावच्या महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांनी नायगाव तहसील प्रशासनाचा कारभार टकाटक ठेवल्यामुळे महिला वर्गासह जनतेतून समाधान व्यक्त केल्या जात आहे


नायगावच्या तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांना गोरगरीब जनतेच्या प्रश्न सह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करीत असून त्याच बरोबर लोकसभा निवडणुकीसाठी तहसील प्रशासनाची टीम सज्ज ठेवली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे

एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना
दुसरीकडे नायगाव तालुक्यात पाण्याच्या टंचाईच्या संदर्भात व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नायगावच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांनी मोठे प्रयत्न करीत असल्यामुळे सदरच्या तहसीलदाराव महिला वर्गासह जनता समाधान व्यक्त करण्यात येत आहे 




Post a Comment

0 Comments