हिमायतनगर शहरात उष्णतेची तीव्रता वाढल्याने काल दिवसभर उन्हात काम करून रात्री घरी परत आल्यावर जीव कासावीस करत असल्याचे कारण सांगत सकाळ सकाळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या परमेश्वर सूरजवाड वय ३२ वर्ष या तरुण युवकाचा उष्माघाताने बी .पी.कमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची हिमायतनगर शहरातील ही पहिली घटना घडली आहे
तालुक्यात घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असल्याचे आमच्या नायगाव फास्ट न्यूजचे विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे यांनी कळविले आहे
शहरातील नाभिक समाजाच्या तरुण युवकाचा आज दि ६ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजता काल जास्त उष्मघात झाल्यामुळे अचानक बि.पी.कमी होऊन आज सकाळी अचानक त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी आई, भाऊ असा मोठा परिवार आहे परमेश्वर सूरजवाड यांच्या जाण्याने सूरजवाड परिवारावर खूप मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे त्यांच्यावर आज दुपारी २ वाजता हिंदू स्मशान भूमी लकडोबा चौक येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे
हिमायतनगर शहरात उष्णतेची तीव्रता वाढल्याने काल दिवसभर उन्हात काम करून रात्री घरी परत आल्यावर जीव कासावीस करत असल्याचे कारण सांगत सकाळ सकाळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या परमेश्वर सूरजवाड वय 32 या तरुण युवकाचा उष्माघाताने बी .पी.कमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची ही हिमायतनगर शहरातील ही पहिली घटना घडली त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

0 Comments