नांदेड लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही महाविकास आघाडीसह महायुती सोबत थेट असल्यामुळे या मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार तथा भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना विजय करून घेण्यासाठी ऊन्हा तान्हात प्रचार करणार असल्याचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले
राजकीय क्षेत्रात कोणी कोणाचा मित्र अथवा शत्रू नसतो परंतु ज्या पक्षात काम करीत असताना पक्षाचे ध्येय धोरण लक्षात घेऊन नांदेड लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी माझ्या भाजप कार्यकर्त्यांच्या सोबत राहून त्यांच्या प्रचारात जोर लावण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असल्याचे ही माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले आहे
राजकारणात वावरत असताना व सर्व बाबींचा विचार करून राजकारण करावं लागत पक्षासाठी ही प्रमाणिक पणे काम करावे लागते म्हणून महायुतीचे नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी उन्हा तान्हात प्रचार करण्यासाठी सदरचा मतदार संघ पिंजून काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही भारतीय जनता पार्टीचे मा. शिवराज पाटील होटाळकर यांचे प्रमाणिक मत आहे
नांदेड लोकसभेचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उन्हा तानात प्रचार करणार मा.शिवराज पाटील होटाळकर यांनी करणार आहे

0 Comments