नांदेड लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण हे एक दिलदार नेतृत्व
असल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत जनता माय बाप यांच्या विश्वासावर सदरची लोकसभेची निवडणूक लढवित आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा लोकसभेचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी मतदार संघात भेटीघाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मुलाखती व बूथ प्रमुखाचे मिळावे घेऊन लोकसभेच्या निवडणुकी मध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चांगलीच कंबर खसली आहे
महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदार संघ हा सध्याच्या परिस्थिती मध्ये पिंजून काढत असल्याने जनतेचा प्रतिसाद पाहून नक्कीच महाविकास आघाडीला जनता जनार्दन मायबाप आशीर्वाद देत असून त्यांच्या विश्वासावर सदरची लोकसभेची निवडणूक लढवीत आहे

0 Comments