Header Ads Widget

नांदेड लोकसभा निवडणुकीची चर्चाच चर्चा कोण बनेगा किंग दोन तगड्या पाटलात निवडणूक - जिल्हा करतोय विचार !!

                 माधव पवार
भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नांदेड लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाली आहे

काँग्रेस पक्षाचे नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची उमेदवारी जवळ पास निश्चित झाली असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचा लोकसभेत किंग बॉस कोण बनेल अशी जनता विचार करताना दिसून येत आहे

नांदेड लोकसभा निवडणुकी पूर्वीच व्हाट्सअप फेस बुक विविध माध्यमावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची  ग्रामीण भागात चर्चाच चर्चा चालू असल्यामुळे या नांदेड जिल्ह्याचा कोण बनेगा किंग या कडे जिल्ह्यातील मतदारासह जनता विचार करीत आहे

भारतीय जनता पार्टीचे खासदार करता पाटील चिखलीकर व माजी आमदार वसंतराव चव्हाण नायगावकर यांच्यात लोकसभेची निवडणूक दमदार राहणार असल्याचे चित्र आता पासूनच पाहावयास मिळत असून सदरच्या निवडणुकीचा रणसंग्राम मात्र रंगणार असल्याची चर्चा चालू आहे 


Post a Comment

0 Comments