नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे हिप्परगा येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्याची मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या तालुक्यातील दुसरी घटना सरकार जागे कधी होणार ? असा प्रश्न चर्चेला जात असला तरी याला कोण जबाबदार अशा आत्महत्या होत असतील सरकार नेमक करत तरी काय हा विषय मोठया प्रमाणात सतावत आहे
हिप्परगा येथील नवतरुण हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बळी गेला असल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय पुढार्यांना त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी वेळ मिळेल का ? असा ही प्रश्न चर्चेला जात आहे
तालुक्यातील कंट्रोल पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे हिप्परगा येथे सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज अख्खा रस्त्यावर उतरला होता राज्यातले राज्य सरकार मराठा समाज हा आरक्षण मागत असताना सरकार त्यांची दिशाभूल करत असल्याने व मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने हिप्परगा येथील तरुण स्व.विलास कदम यांनी आत्महत्या केली आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या हिप्परगा येथे दिनांक ५ मार्च २०२४ रोजी शेतीच्या बांधावर जाऊन विष प्राशन केले होते त्याच दिवशी त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व तेथून नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते ते मृत्यूशी झुंज देत असताना १० मार्च २०२४ रोजी त्यानी जगाचा निरोप घेतला आहे
हिप्परगा येथे दिनांक ५ मार्च २०२४ रोजी शेतीच्या बांधावर जाऊन विष प्राशन केले होते त्याच दिवशी त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व तेथून नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते ते मृत्यूशी झुंज देत असताना १० मार्च २०२४ रोजी त्यानी जगाचा निरोप घेतला आहे

0 Comments