Header Ads Widget

हिमायतनगरच्या महिला तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या कार्यप्रणालीवर जनता समाधान तर महसूल प्रशासन प्रॉमंट !!


हिमायतनगर : नागोराव शिंदे

नांदेड जिल्हातील हिमायतनगरच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार पल्लवी टेमकर यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर तहसील कार्यालयाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर तहसीलदाराच्या कार्यप्रणालीवर जनता समाधान आहे 

हिमायतनगरच महसूल प्रशासन प्रॉमंट प्रॉम्प्ट असल्याचे आमचे नायगाव फास्ट न्यूजचे विशेष प्रतिनिधी यांनी कळविले आहे

हिमायतनगर येथील कर्तव्यदक्ष तहसीलर पल्लवी टेमकर यांनी गेल्या महिन्यात पदभार स्वीकारल्या पासून तहसील प्रशासनाचा कारभार योग्य रीतीने चालत असल्यामुळे सदरच्या महिला तहसीलदार यांच्या कर्तव्यावर जनसामान्य माणूस व शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करीत असल्याचे बोलल्या जात आहे

तालुक्यातील एकूण ५२ ग्रामपंचायत कार्यालय व ६० ते ६२ गावे असल्यामुळे सर्व गावातील काम करून घेण्यासाठी तहसील कार्यालयाना येणाऱ्या लोकाच्या समस्या ऐकूण घेऊन समाधान कारक उत्तर देणे समस्या जाणून घेण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात त्याच बरोबर कार्यालयात म्हणजे महसूल प्रशासनातील कर्मचारी यांच्या कडून वेळेवर कामकाज करून घेत आहे 

हिमायतनगरच्या महिला तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या कार्यप्रणालीवर जनता समाधान तर महसूल प्रशासन प्रॉमंट असल्याचे बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments