नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्यावर कारखाना फाट्यावर जवळ रुई बु येथील शेतकरी शंकर जळबा वाघमारे हे घरा कडून शेता कडे जात असताना घुंगराळ्या कडून मोटार सायकल क्रमांक एम एच २६ ए एल १७९५ ही भरधाव वेगात कुंटूर येथील तरुणानी जोराची धडक दिल्यामुळे शेतकऱ्याची उजवी मांडी मोडली ? असून सदरचा मोटार सायकल वरील तरुण ही जखमी झाला आहेतालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या घुंगराळा ते रुई बु बळेगाव रस्त्या वरील सदरच्या तरुणाने धडक मारल्या नंतर शेतकरी शंकर जळबा वाघमारे यांचा मांडीतुन पाय मोडला ? असून सदरचा तरुण कुंटूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते हा भरधाव वेगाने मोटार सायकल चालविला असल्यामुळे थेट शेतकऱ्यांना जब्बर धडक बसली त्यात शेतकऱ्याची मांडी मोडली ? तर व सदरच्या तरुणाच्या कंपाळाला मार लागला असल्यामुळे जखमी झाला आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेली घटना ही दिनांक १७ मार्च २०२४ रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घुंगराळा बळेगाव रस्त्यावर घडली सदरील अपघातात घडलेल्या घटने जवळ एक संत्रा दारूची बॉटल सापडली आहे
सदरचा तरुण हा नशे मध्ये होता ? या ठिकाणी जमलेल्या लोकानी सांगितले असले तरी सदरच्या व्यक्तीला नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले असल्यामुळे त्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही असे जमलेल्या लोकांनी सांगितले आहे

0 Comments