Header Ads Widget

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळाकर एक सुजळ नेतृत्व भाजपा पक्षासाठी ग्रामीण संजीवनी !!

                  माधव पवार
भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती तथा नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार शिवराज पाटील होटाळकर हे भाजपा पक्षासाठी ग्रामीण संजीवनी असल्याचे त्यांच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांसह जनतेतून बोलल्या जात आहे

भाजपा पक्षा मध्ये काम करीत असताना भाजपा पक्षाला मजबूत व दणकट बनवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती व महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा केली जाते असे सुजळ नेतृत्व म्हणजे शिवराज पाटील होटाळकर पक्षासाठी ग्रामीण संजीवनी असल्याचे बोलल्या जात आहे

भाजपा पक्षाच्या माध्यमातून काम करीत असताना कार्यकर्ते सोबत घेऊन विचार व विचाराची देवाण घेवाण करीत माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांची टीम काम करीत असून ते पक्षासाठी त्यांचे योगदान ठरत आहे 

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळाकर एक सुजळ नेतृत्व भाजपा पक्षासाठी ग्रामीण संजीवनी असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यातून सांगितले जात आहे 

Post a Comment

0 Comments