मानव धर्मातील धर्म हा कुठला ही असू द्या मानव धर्मात प्रेम आपुलकीचे नाते टिकून राहिलेच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडुरे यांच्या वतीने हाज मक्का यात्रेसाठी जाणाऱ्या नामांकित कुटूंबाचा सत्कार केला आहे
काहाळा येथील रहिवाशी असलेले व ज्येष्ठ नागरिक जब्बार सेठ त्यांच्या मातोश्री व सुविद्य पत्नी इस्लाम धर्मातील पवित्र तिर्थक्षेत्र हज मका येथे यात्रेसाठी जात असल्यामुळे त्याचा भव्य सत्कार करण्यात आला आहे
पृथ्वीतलावर कोणत्या ही धर्माचा माणूस हा आई
वडिलांच्या पोटी जन्मास येतो आणि तो किर्ती रुपी बनतो असंच एक कुटुंब तालुक्यातील काहाळा येथे
जब्बार सेठ त्यांच्या मातोश्री व सुविद्य पत्नी इस्लाम धर्मातील पवित्र तिर्थक्षेत्र हज मका जात आहेत
एक आपल्या प्रेमाचे नाते लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे व त्यांच्या मित्र मंडळाने सदरच्या स्नेह मित्राचा भव्य असा सत्कार केला आहे
तालुक्यातील काहाळा येथील जेष्ठ नागरिक यांची ही यात्रा सफल व्हावी यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अनेक पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षण प्रेमी व मित्र प्रेमी एक आदर्श शिक्षक नागोराव तिप्पलवाड, राष्ट्रवादी काँगेस पार्टी चे तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे शंकर पवार, मोलिसाब शेख, बाबु बेग, शालेय शिक्षण समिती चे अध्यक्ष नयुम शेठ यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते

0 Comments