नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा काँग्रेस पक्षाचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे केले आहे
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून तमान शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावणारे माजी आमदार चव्हाण हे काही महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान चव्हाण यांना संधी मिळणार ? आहे
नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना संधी मिळू शकते यात काही शंका नाही काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण हे काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी पक्ष वाढविण्यासाठी तत्कालीन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात चांगल्या प्रकारे काम केले आहे
राष्ट्रीय नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे दरम्यान सुद्धा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान असून त्यांना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकी मध्ये नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी खासदार होण्याची संधी पक्ष व जनता देईल ही संधी नाकारता येत नाही म्हणून नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना खासदार होण्याची संधी मिळणार ? आहे

0 Comments