महाराष्ट्र राज्या मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून सदरच सरकार चालत असताना या भाजप पक्षात नांदेड जिल्ह्यात भाजपा पक्षात दोन दोन तीन तीन गट निर्माण झाल्याचे अध्याप पाहवयास मिळत आहे
नायागांव विधानसभा मतदार संघांचे नेतृत्व करण्यासाठ भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे खासदार प्रताप चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षाचे काम करणारे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील हे ओन्ली बॉस असल्याचे मानल्या जात आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात नेता होना चाहिए मा.शिवराज पाटील होटाळकर जैसा ओन्ली बॉस अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघात बडे बडे भाजपाचे नेते असले तरी या पक्षात भाजपाच्या पुढाऱ्यात एक मत असल्याचे दिसत नसले तरी या मतदार संघांचे नेतृत्व करण्यासाठी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे एक व्यक्तिमत्व असल्यामुळे जन सामान्य कार्यकर्ता होटाळकर यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
जिल्ह्यात भाजपा पक्ष एकत्रित पणे काम करीत असताना नायागांव मतदार संघात मात्र भाजपा पक्षात गट तट गेल्या बऱ्याच महिन्या पासून निर्माण झाले आहेत बॅनर बाजी पोस्टर्सवर भाजपाचे आमदार राम पाटील रातोळीकर माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर श्रावण पाटील भिलंवडे बालाजी बच्चेवार आदीचे फोटो बॅनर हुन गायब झाल्याचे ग्रामीण भागात लावण्यात आलेल्या बॅनर दिसून येत आहे

0 Comments