नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात गेल्या सहा महिन्यापासून उत्कृष्टपणे कामगिरी करणाऱ्या कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांची बदली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले असल्यामुळे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांनी सदरच्या पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे
जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचा पदभार ज्याने सोलापूर पुणे नाशिक व नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर पोलीस ठाण्याचा चांगल्या प्रकारे कारभार हाताळून कुंटूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असे राम कृष्ण हरी पाटील याने ठाण्याच्या अंतर्गत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न करतील अशी अपेक्षा कुंटूर पोलीस ठाण्याच्या ४५ गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचा पदभार तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांची नांदेड येथे बदली झाली असल्याने त्यांच्या जागेवर विशाल बहातरे यांची कुंटूर पोलीस कुंटूर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली होती त्यांची बदली लातूर येथे झाल्याने एक दमदार नेतृत्वाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून राम कृष्ण हरी पाटील यांची कुंटूर पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे
दमदार पोलीस अधिकाऱ्यांची बदली लातूर जिल्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बाहतरे यांनी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला !!

0 Comments