Header Ads Widget

शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्यासह शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे यांचे नाते !!

        माधव पवार 
ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्यात असलेले जिव्हाळ्याचे नाते शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कवळे गुरुजी यांचा नेहमी प्रयत्न आहे

शेतकरी राजा हा अख्या जगाचा पोशिंदा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला फळ मिळावे म्हणून कवळे गुरुजी यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करीत आहे

शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी नायगाव,बिलोली, मुखेड,आदी भागातील शेतक-यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून गोदावरी सहकारी साखर कारखाना शंकरनगर रामतिर्थ हा अनेक वर्षा पासून बंद व धूळ खात पडला आहे

हा विक्री नुसार मिळणार का ? जर मिळाल्यास ऊस उत्पादक शेतक-यांचे भले होऊ शकतो शेतकऱ्यांसाठी करीत असलेला प्रयत्न सफल झाला पाहिजे असा मूळ येतो डोळ्या समोर येत आहे

खातेदार ठेवीदार संचालक व अधिकारी कर्मचारी यांच्या अर्थक परिश्रमाने व सर्वाच्या सहकार्याने विश्वासाने कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था ही जिल्हात उल्लेखनीय काम असल्याने नावा रूपाला आली आहे

ठेवी दारानी विश्वासाचे नाते जपत जिल्ह्या तील २० शाखेच्या माध्यमातून एका वर्षात २०० कोटी रूपयांच्या वर ठेवी देण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments