Header Ads Widget

घुंगराळा येथील श्री क्षेत्र खंडोबा मंदिर अखंड हरीनाम सप्ताहाच्या कार्यक्रमा निमित्त गावकऱ्याना निमंत्रण देण्यासाठी वसंत पाटील सुगावे टीमसह गावागावात दाखल !!

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील मोजे घुंगराळा येथील श्री क्षेत्र खंडोबा मंदिर अखंड हरीनाम सप्ताहाच्या कार्यक्रमा निमित्त गावकऱ्याना निमंत्रण देण्यासाठी वसंत पाटील सुगावे टीमसह गावागावात भेटी देऊन सदरच्या कार्यक्रमाची शोभा वाढविन्यासाठी गावकऱ्याना विनंती करीत आहेत
मा.वसंत पाटील यांच्यासह नागोराव दंडेवाड संभाजी तुरटवार चंद्र प्रकाश पाटील ढगे माधव पाटील ढगे मुरहरी तूरटवाड बालाजी हळदेवाड गंगाधर पांचाळ माधव जलदेवाड यादी यावेळी उपस्थित होते 
तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील समस्त गावकऱ्याच्या वतीने श्री क्षेत्र खंडोबा मंदिर अखंड हरिनाम सप्ताह दिनांक २४ फेब्रुवारी २०२४  ते २ मार्च २०२४ रोजी कालावधीत आयोजित करण्यात आला आहे
रुई बु येथील समस्त गावकरी माजी पोलीस पाटील लक्ष्मणराव शिंदे हणमंतराव पांडे निलेश देशमुख माजी सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील शिंदे व्यंकटराव पांडे देविदास शिंदे श्रीकांत देशमुख नारायण पाटील जिगळे रावसाहेब पांडे नामदेव शिंदे व्यंकट गंगातिरे राहुल वाघमारे गोपाळ शिंदे शिवाजी रापतुलवार संजय ताटी पामुलवार आदी यावेळी उपस्थित होते

घुंगराळा परिसरातील गावकऱ्यांना निमंत्रण देण्यासाठी वसंत पाटील सुगावे यांच्यासह त्यांच्या गावातील संपूर्ण टीम खेड्यापाड्यात फिरत आहे 


Post a Comment

0 Comments