हिमायतनगर : नागोराव शिंदे -
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु. शेती शिवारात नामे रामराम अमृतराव देशमुख यांची शेती ०३/०१/१९६७ मधील सातबारा उतार्रात तत्कालीन उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी अतिरिक्त घोषित करुन उपजिल्हाधिकारी यांचा आदेश क्रमांक आरबी डब्लुएसआयएआर ५२-६३फेर क्रमांक-२७९ ने नोंद घेण्यात आली आहे
दिं.२०/११/१९७३ रोजी सिंलिंग फेर क्रमांक-४५६ नुसार मुळ मालकाचे सातबारा उतार्रातुंन कमी केले आहे.
त्या आधारे दिं.२१/१०/१९७६ नुसार फेर क्रमांक-५६९ नुसार आम्ही वहीतेचा आधारे आम्ही सर्वजण ताब्यात असणारी शेती करतो आहे.
तसेच ताब्यात असलेली शेत जमीन फेर क्रमांक-३०३४ नुसार आमच्या नावे मा.तहसीलदार हिमायतनगर यांनी सुनावनी नुसार करुन देण्यात आले आहे
परंतु रामराव देशमुख या मुळ मालकांचे वारसदार नसताना केवळ शेत जमीनीवर डोळा ठेवून मीच वारसदार म्हणून महसूल प्रशासनावर दबाव टाकत उपविभागीय अधिकारी हदगाव व नांदेडकडे अपील दाखल केले आहे.ते साफ खोटे आहे
या शेतजमीन वरील खर्रा वारसदार चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आज रोजी बेमुदत आमरण उपोषणाला बसले असल्याचे आपल्या निवेदनामध्ये नामदेव गुंडेकर, अनंता गुंडेकर सरसमकर यांनी सांगितले आहे.

0 Comments