नांदेड जिल्ह्यातील नायागांव तहसील कार्यालयाना आज पर्यंत तीन महिला विद्यमान तहसीलदाराचे वैभव मिळाले असून तत्कालीन तहसीलदार सौ सुरेखाताई नांदे यांच्या नंतर याच तहसील कार्यालयाला महिला तहसीलदार सौ मंजूषाताई भगत ह्या मिळल्या आहेत
नायगावच्या तहसील कार्यालयाना त्या नंतर याच तहसील कार्यालयांना महिला तहसीलदार सौ धम्म प्रियाताई गायकवाड ह्या नूतन तहसीलदार म्हणून दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी पदभार स्वीकारला आहेजिल्ह्यातील नायागांव तहसील कार्यालयाच्या तत्कालीन कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ सुरेखाताई नांदे ह्या नायगाव तहसील प्रशासन चांगल्या सांभाळल्या आहेत त्याच बरोबर कर्तव्यदक्ष तहसीलदार म्हणून गजानन शिंदे हे आले यांनी सुद्धा सदरचे महसूल प्रशासन चांगल्या प्रकारे हाताळले आहेत
नायागांव तालुका हा एकूण ८९ गागावाचे कार्यक्षेत्र असल्यामुळे या तालुक्यातील खेड्यापाड्यात जन सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन तहसीलदार सौ मंजुषाताई भगत यांनी महसूल प्रशासन चालविल्या आहेत
राज्यात काही महिन्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर येथे बदली झाल्याच्या नंतर याच नायागांव तहसील कार्यालयासाठी महिला तहसीलदार म्हणून डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांनी पदभार स्वीकारला असल्याचे सांगण्यात येत आहे.

0 Comments