हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील रुई बु येथील क्रांती सूर्य गायन पार्टी यांचा दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ठीक १० वाजता आयोजित करण्यात आला आहेमाँ जिजाऊ साहेब यांचे सुपुत्र तथा जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री माँ जिजाऊ साहेब व शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात वंदन गीताने करण्यात आली आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथे बहुजनाचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या विशेष जयंतीच्या सोहळ्या निमित्त सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
रुई बु क्रांती सुर्य गायान पार्टीचे पार्टी प्रमुख माधव पवार / राहुल वाघमारे, हार्मोनियम मास्टर गणपत पवार गॅंगमन, पार्टीचे गायक हनमंत वाघमारे, गायक भीमराव कांबळे, झांजर मास्तर माधव रामजी पवार गायक बाबासाहेब वाघमारे सदरच्या कार्यक्रमासाठी उत्तम असे साऊंड सिस्टम पुरविलेले लक्ष्मण चांदू पवार यावेळी होते

0 Comments