Header Ads Widget

पक्ष गेला चिन्ह गेले राहिला तो विचार तो म्हणजे शरदचंद्रजी पवार - राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे -

         माधव पवार
तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या कार्य काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठपणे पक्षात काम करणारे व पक्ष गेला चिन्ह गेले राहिला तो विचार तो म्हणजे शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांनी असे सांगत पक्षाचे काम करीत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे

सन २०२४ सालात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लागत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूत करण्यासाठी व पक्षाला चालना देण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वच्छ प्रतिमेने काम करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडुरे यांनी सांगितले आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षात राहून पक्षाच्या आदेशानुसार पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीने काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा उंचावण्यासाठी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस काम करीत आहे 

पक्ष गेला चिन्ह गेले राहिला तो विचार तो म्हणजे शरदचंद्रजी पवार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments