नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचा पाठींबा असलेल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नव तडपदार नेतृत्व मानले जाणारे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर ८९ विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी जर पुढे आले तर -- या मतदार संघाचे विद्यमान आमदार ? होतील अशी चर्चा आहे
भारतीय जनता पार्टीचे शिवराज पाटील होटाळकर हे पक्षश्रेष्ठीच्या विचारात अर्थात चौकटीत राहून त्याच बरोबर नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत अतिशय उत्कृष्ट पणे काम करणारे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे नाव सध्याच्या परिस्थिती मध्ये चर्चेत आहे
त्यांची राजकीय कीर्ती पाहिली तर छावा संघटने पासून ते आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळात आला असल्याने काही महिन्यात लागणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका यात एकमेव नायगाव विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात जर नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी पक्षाने जर विचार केला भारतीय जनता पार्टीचे शिवराज पाटील होटाळकर हे या मतदार संघाचे नेतृत्व करू शकतात अशीही चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

0 Comments