Header Ads Widget

नांदेड बिदर रेल्वेसाठी जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते पाठपुरावा केला - रणजीत देशमुख -

         माधव पवार
नांदेड बिदर रेल्वे साठी जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते यांनी पाठपुरावा केला होता त्या सर्वांचे अभिनंदन करताना रणजित देशमुख माजी लोकसभा उमेदवार नांदेड यांनी असे सांगितले आहे

देशमुख पुढे म्हणाले की या भागातील सात ते आठ हजार लोकांना रोजगार निर्माण होऊन आपल्या तरुणांना कामाची संधी मिळणार असल्याचे नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
नांदेड ते बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे

अशी भावना व्यक्त करीत रणजीत देशमुख म्हणाले की सदरचा मार्ग होत असल्यामुळे या भागातील लोकांना जाण्यासाठी येण्यासाठी व कामगारांच्या हितासाठी सदरचा मार्ग होत असल्यामुळे असंख्य कार्यकर्ते प्रशासनाचे आभार व्यक्त करत आहोत असे ते म्हणाले आहेत 


Post a Comment

0 Comments