Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संतोष आनंदराव पवार रुईकर यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड

         माधव पवार
राज्यातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लागणार असल्यामुळे असल्यामुळे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली आहे

त्या बैठकी दरम्यान विशेष मानेवरांच्या उपस्थिती मध्ये नायगाव तालुक्यातील रुई खुर्द येथील रहिवासी असलेले संतोष आनंदराव पवार यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे

दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी काँग्रेस पक्ष कार्यालय नांदेड नवा मोंढा येथे सत्कार करण्यात आला आहे 

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जाती विभाग नांदेड अंतर्गत पक्ष बैठक आणि पद नियुक्ती प्रमाणपत्र सत्कार कार्यक्रम.माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आमदार अमर राजूरकर,आमदार मोहना ना हंबर्डे आदी यावेळी उपस्थित होते 

काँग्रेस जिल्हाध्यक्ष नागलेकर  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, मिनलताई खतगावकर,जिल्हा परिषद अध्यक्षा, प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल सावंत अनुसूचित जाती विभाग, जिल्हाध्यक्ष मनोहर जी पवार.बालाजी मदेवाड आदी यावेळी उपस्थित होते


Post a Comment

0 Comments