हिमायतनगर : नागोराव शिंदे -
हिमायतनगर तालुक्यामधील सरसम गट ग्रामपंचायत मध्ये असलेल्या कोतलवाडी या गावांमध्ये गेल्या १४ वर्षापासून चंद्रपूर येथील मानलेले देवकर पाप्पया नरसिंगा गायकवाड यांनी सरसम पासून दोन किलो मीटरवर असलेल्या कोतलवाडी या गावांमध्ये महाकालीची प्रति प्राणप्रतिष्ठापना केली आहे
या ठिकाणी दिनांक २९ जानेवारी रोज सोमवारी सकाळी दहा वाजता पालखी सोहळा आयोजित केला आहे हे पालखी सोहळा कोतलवाडी येथून सरसम बुद्रुक येथे जाऊन परत कोतलवाडी येथे येनार आहे
आणि रात्री पोतराज व देवकर यांच्या कार्यक्रम सायंकाळी आठ वाजता सुरू होणार असून
दिनांक ३० जानेवारी रोज मंगळवार रोजी सकाळी आठ वाजता श्री महाकाली देवीचा अभिषेक अजय राव देशमुख सरसमकर यांच्या शुभहस्ते होणार आहे
त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड जिल्हा प्रमुख बाबुरावजी कदम कोहळिकर उपजिल्हाप्रमुख
राजू पाटील शेलोडेकर हदगाव हिमायतनगर विधानसभा संघटक बालाजी राठोड शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे विजय वळसे पाटील आदी उपस्थित राहणार आहेत
हिमायतनगर शहर प्रमुख शिवसेना गजानन हारडपकर खासदार हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवाल सरसम नगरीचे उपसरपंच तथा अँड अतुलजी वानखेडे , विलासरावजी सूर्यवंशी, विजयराव देशमुख , अशोकराव देशमुख प्रसिद्धी प्रमुख म्हणून अनिल भोरे,नागोराव शिंदे पळसपुरकर गंगाधर गायकवाड
यांच्यासह मान्यवरांची या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती लाभणार आहे या कार्यक्रमांमध्ये पूजारी श्रीमती सिनक्काबाई नरसिंगा गायकवाड यांचा मुलगा पापप्या नरसिंगा गायकवाड यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोतराजांची उपस्थित राहणार असल्याने
हा कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये राजू पोतराज आनंदा पोतराज एलआरडी पोतराज चांदु पोतराज साईनाथ पोतराज चांदु पोतराज सरकुंडे बापूराव खोकले पोतराज संजू कल्याणी दत्ता गाडेकर देवकर मधी संजय मादसवार बाळू देवकर बंडू देवकर नारायण देवकर किसन पारडीकर दत्ता देवकर प्रसाद देवकर यांना देवकर देवकर मध्ये अनुसयाबाई बनसोडे अरुणाबाई
देवकरीण यांचा या ठिकाणी या कार्यक्रमांमध्ये सहभाग आहे या ठिकाणी दिल्यास १४ वर्षापासून सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये भावी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य पुजारी श्रीमती सिनक्काबाई बाई नरसिंगा गायकवाड यांच्या माध्यमातून पाप्प्या गायकवाड यांनी नायगाव फास्ट न्यूज ची बोलताना सांगितले आहे

0 Comments