Header Ads Widget

लेखा परीक्षक सहकार विभागाच्या वर्ग २ पदी व महाराष्ट्र राज्याच्या आयुष संचालनालयाच्या ग्रंथपाल पदी पांडुरंग बोंडले यांची निवड !!

         माधव पवार 
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले पांडुरंग बालाजीराव बोंडले यांची सहकार विभाग नाशिक पद लेखापरीक्षक वर्ग २ तलाठी धाराशिव आयुष संचालनालयाच्या ग्रंथपाल पदी निवड झाली असल्यामुळे मुलाने आपल्या लाडक्या आई व वडिलांना पेढे भरविले आहे

तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील येथील रहिवासी असलेले बालाजीराव जळबाजीराव बोंडले यांचे चिरंजीव पांडुरंग बालाजीराव बोंडले यांची लेखा परीक्षक सहकार विभागाच्या वर्ग २ पदी व महाराष्ट्र राज्याच्या आयुष संचालनालयाच्या ग्रंथपाल पदी निवड झाली असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

घुंगराळा येथील सुभाष पाटील ढगे  सचिन पाटील ढगे विजय यमलवाड शिवराज यलपलवाड खंडेश्वर यमलवाड पंढरीनाथ संदपनवार योगेश पाटील ढगे माधव विठ्ठल यमलवाड  खंडेश्वर बोंडले,अमित बोंडले रोहित बंदमवार विलासराव बोंडले कपिल दम्मेवार निखील बोंडले मोहनराव जोगेवार भागवत सूर्यवंशी आदीने पांडुरंग बालाजीराव बोंडले यांचे अभिनंदन केले आहे..

Post a Comment

0 Comments