पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्याचे काम सुरू होऊन तिन वर्षे होऊन गेली परंतु आतापर्यंत रस्त्याचे काम पुर्ण झाले नसल्याने त्यासंदर्भात ग्राम पंचायत डोल्हारी येथे रविवार रोजी सकाळी ११ वा बैठक डोलारि येथे आयोजित केली आहे
रस्त्याचे काम लवकर करण्यासाठी हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय मा.आ.माधवराव पा जवळगावकर व संबंधित विभागाचे उप अभियंता शासकीय कर्मचारी व गुत्तेदार उपस्थित राहणार आहेत तरी पळसपुर डोल्हारी सीरपली येथील नागरिकांनी वेळेत उपस्थित राहुन आपल्या रस्त्याच्या अडचणी मांडण्यासाठी उपस्थित राहवे असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर प्रकाश वानखेडे पळसपुरकर व सरपंच ग्रामपंचायत डोल्हारी यांनी पळसपुर डोल्हारी सीरपली ग्रामस्थांनी हजर राहण्याची विनंती केली आहे
या बैठकीचे
संयोजक
सरपंच ग्रामपंचायत डोल्हारी

0 Comments