नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे खंडोबा रायाच्या यात्रेनिमित्त दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी भव्य कुस्त्यांची दंगल होणार असून सदरची कुस्त्यांची दंगल ही समस्त गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे
तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे दर वर्षी प्रमाणे या ही वर्ष सर्व समाजातील समाज बांधव एकत्र येऊन श्री म्हाळसांकात यात्रेच्या निमित्त कुस्त्याची दंगल होत असते त्या प्रमाणे या वर्षी गावकऱ्यानी कुस्त्याची दंगल आयोजित केली या यात्रेच्या निमित्ताने कुस्त्या खेळण्यासाठी राज्यातुन राज्यातून पैलवान कुस्त्या खेळण्यासाठी येतात
घुंगराळा येथे खंडोबा रायाच्या यात्रे निमित्त समस्त गावकऱ्यांच्या वतीने मोठे विजेत्या पैलवानाला मोठ्या प्रमाणात बक्षीस दिले जातात ही सदरची यात्रा ही माळेगाव नंतर दुसऱ्या क्रमांकाची ही घुंगराळ्याची यात्रा असल्यामुळे मोठमोठाले व्यापारी नामांकित पैलवान कुस्त्या खेळण्यासाठी घुंगराळा येथे येतात म्हणून दिनांक १९ डिसेंबर रोजी भव्य कुस्त्याची होणार आहे

0 Comments