Header Ads Widget

कोकलेगाव येथे ओबीसी समाज संघर्ष समितीची बैठक संपन्न

       बाळु इकळीकर                                            नायगाव बाजार:- ओबीसी समाजाचे महानायक छगन भुजबळ  प्रकाशआण्णा शेंडगे,पडळकर साहेब,मा.प्रकाशजी आबेंडकर साहेब यांचे नववर्षाच्या प्रायमरी नरसी येथे होणाऱ्या विराट सभेच्या नियोजनासाठी २७ डिसेंबर रोजी ओबीसी कोकलेगाव संघर्ष समितीच्या बैठकीचे संपन्न झाली आहे
कोकलेगाव येथे करण्यात आले आहे ओबीसी आरक्षणाचा वाटा इतर कोणत्याही वर्गाला देण्यात येऊ नये आपल्या आरक्षणाचा आरक्षणासाठी जनजागरण करण्यासाठी कुंटुर सर्कलतील गावागाव्यात बैठकीचा नियोजन व भुजबळ साहेब यांच्या सभेची पूर्वतयारीच्या नियोजनासाठी या बैठकीचे अध्यक्ष तेजेराव

पा.चोंडे,ओबीसी नेते मा.अविनाश भोसीकर, मा.महेंद्र देंगुंडे मा.सुर्याजी पा.चाडकर,मा.बालाजी पाटील नारे, मा.संजय पाटील चोंडे,मा.बालाजी तुप्पेकर सर मा.माधव चिंतले,मा.माधव पा.सालेगांये,सुरेश पा.सालेगांये,इत्यादी ह्या बैठकीचे मार्गदर्शन केले आहेत आपल्या हक्काच्या हक्कासाठी हक्काच्या रक्षणासाठी लोकशाहीच्या रक्षक आणि बहुसंख्य असलेले ओबीसी समाजाचे व्रजमुठ आवळलेली आहे
जनजागृती करण्यासाठी गाव पातळीवरची बैठकीचे आयोजन नियोजन व बैठकीत करण्यात करण्यात आले आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणा धक्का लागू नये म्हणून शासनाला जागृत करण्यासाठी भव्य दिव्य एक सभेचे आयोजन निश्चित करण्यात आले आहे नायगाव तालुक्यातील कुंटुर सर्कल येथील सर्व ओबीसी समाज बांधवांनी २७ डिसेंबर सकाळी बैठक घेण्यात आली आहे या बैठकीस

मा.लव्हाजी पा.नारे,प्रविण पा.नारे नागोराव रिटेवाड,यादव पा.नारे,रमेश इबितवार,प्रल्हाद गोणगोपले,पालनवार बाबु,बालाजी घारके,गिरिधर घारके,सुभाष घारके,घारके माणिक,हंगरगे गगांधर,व सर्व ओबीसी बांधव व इतर मागासवर्गीय समाज या बैठकीला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजपल्ले विठ्ठल व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बालाजी पाटील नारे यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments