हिमायतनगर. नागोराव शिंदे -
भोकर आगाराच्या एसटी बस हिमायतनगर पळसपुर मार्ग डोल्हारी गांजेगाव ढाणकी ऊमरखेड बस चालु करण्यासाठी विभागीय वाहातुक नियंत्रण अधिकारी भारती यांच्या कडे
चांदराव वानखेडे पळसपुर माजी चेअरमन यांनी मागणी केली आहे
भोकर हिमायतनगर पळसपुर मार्ग गांजेगाव ढाणकी ऊमरखेड बस चालु करण्यासाठी ६ १२ २३ रोजी आपल्या कार्यालयात पत्र देऊन सुद्धा पंधरा दिवस उलटून गेले तरी वहातुक नियंत्रण अधिकारी नांदेड यांनी बस चालु करण्यासाठी दुर्लक्ष केले असल्याचे पत्रकार चांदराव वानखेडे यांनी सांगितले आहे
हिमायतनगर येथे रेल्वे स्टेशन असल्याने या मार्गावर प्रवासी संख्या भरपूर असल्याने मराठवाडा विदर्भ सिमेवर असलेल्या ऊमरखेड ढाणकी महागाव बिटरगाव ह्या मोठ्या बाजारपेठा असल्याने प्रवाशी संख्या भरपूर असल्याने प्रवाशी उत्पन्न भरपूर मिळते व रेल्वेला जाण्यासाठी प्रवाशांना आदिलाबाद नांदेड हैद्राबाद औरंगाबाद मुंबई जाण्यासाठी सोईचे होते
हिमायतनगर पळसपुर डोल्हारी गांजेगाव ढाणकी ऊमरखेड बस चालु करावी असी या भागातील नागरिकांची मागणी असल्याने हि बाब लक्षात घेऊन चांदराव वानखेडे पळसपुर माजी चेअरमन राजमुद्रा न्युज लाइव्ह प्रतिनिधी यानी विभागीय वहातुक अधिकारी यांच्या कडे मागणी केली आहे

0 Comments